skip to main
|
skip to sidebar
Majhya marathi rachana
This blog contains Marathi poems written by Tushar Kher.
Showing posts with label
चारोळ्या
.
Show all posts
Showing posts with label
चारोळ्या
.
Show all posts
Thursday, February 11, 2010
विसर
जात्यातले
रडताना
सुपातले
हसते
आहे
विसर
त्यास
पडला
त्यास
ही
जात्यात
जायचे
आहे
.
घाव
घालायचाच घाव तुला
तर घाल छाती वर
लपवता तरी येईल मला
हातानी चार चौघांसमोर
मृत्यु
मृत्यु
,
अरे
ये
एकदा
माणसे
जिवंत
असताना
कशी
जगतात
माणसे
ते
स्वतः
च
पहा
ना
!
कृपा
कोमेजलेल्या
आयुष्य
वेलीला
आनंद
पुष्पे
लागली
नक्कीच
ही
पुन्हा
गणराया
ची
कृपा
जाहली
आठवण
वाऱ्याच्या झुळूके सारखी
आठवण तुझी आली
ह्रदयाच्या जखमांवर
फुंकर घालून गेली
आमचे पिल्लू
आमचे पिल्लू हसरे फार
त्याचे आहे गुब्रे गाल
गोरा गोरा रंग दिसतो छान
गुलाबी फ्रोकात खुलते फार!
मज न कळे
एका क्षणी रूप पाहिले
तत्-क्षणी ते मनी भरले
एक ही क्षण विसर न पड़े
हे प्रेम आहे की आकर्षण
मज न कळे
अश्रु राजे!
नेत्रातुन निसटून, गालावरून गळूंन
हृदयाच्या जखमांवर प्रेमाने हात फिरवून
सांत्वन आमचे केले
आभार तुमचे अश्रु राजे!
रात्रंदिवस
दिवसानंतर रात्र
रात्रीनंतर दिवस
ह्याचे स्मरण सर्वास
असावे रात्रंदिवस
विसर ते सगळे
शब्दा वाचून सांगितलेले
बंद डोळ्यांनी पाहिलेले
आपण दोघानी अनुभवलेले
शक्य असेल तर, विसर ते सगळे
सुख
सुखामागे , भरपूर मी धावलो
तरीही शेवटी दुःखास गावलो
वैतागून जेव्हा मी जरा स्थिरावलो
दुःखानंतर सुखास ही पावलो.
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
Followers
Blog Archive
▼
2010
(20)
▼
February
(20)
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
सोनू
खेर
सांग तू माझी होशील का?
मला कळत नाही
गणराया ची कृपा
मित्र
विसर
घाव
मृत्यु
कृपा
प्रेम कविता
आठवण
आमचे पिल्लू
मज न कळे
अश्रु राजे!
रात्रंदिवस
विसर ते सगळे
सुख
स्वप्न
About Me
Unknown
View my complete profile