Thursday, February 11, 2010

मृत्यु

मृत्यु , अरे ये एकदा
माणसे जिवंत असताना
कशी जगतात माणसे
ते स्वतः पहा ना!

No comments:

Post a Comment