Thursday, February 11, 2010

कृपा

कोमेजलेल्या आयुष्य वेलीला
आनंद पुष्पे लागली
नक्कीच ही पुन्हा
गणराया ची कृपा जाहली

No comments:

Post a Comment