Thursday, February 11, 2010

स्वप्न

स्वप्नात तू येशील, असे
स्वप्नात नव्हते वाटले
ज्या स्वप्नी तू आलीस ,
ते स्वप्न मी स्वप्नात पाहिले।

No comments:

Post a Comment